संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
***********@gmail.com
पत्ता
मु. शेवगेडांग, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शेवगेडांग ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शेवगेडांग इगतपुरीपासून सुमारे 30 किमी, नाशिकापासून सुमारे 37 किमी अंतरावर आहे
2011 जनगणनेनुसार शेवगेडांगची एकूण लोकसंख्या 1881 आहे.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे *** आहे.
Dual Handpump Water Supply Scheme या नावाची योजना शेवगेडांग गावात प्रस्तावित आहे.
गावात untreated tap water supply वर्षभर उपलब्ध आहे